Techlearningsolution
ImageCredits:Formalmen.beauty
गेल्या अनेक दिवसांपासून हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) चर्चेत आहे.
Imagecredits:Unsplash
हेराफेरी 3 या चित्रपटांमध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aryan) बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याला रिप्लेस करेल का?
Imagecredits:Unsplash
अशा देखील बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे अक्षय कुमारचे चाहते नाराजी व्यक्त करत आहे.
Imagecredits:Unsplash
कारण हेरा फेरी ही भारतातील चित्रपट फ्रेंचाईजी मधली एक लोकप्रिय सिरीज आहे.
Imagecredits:Unsplash
2000 साली हेरा फेरी चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
Imagecredits:Unsplash
तर या चित्रपटाचा दुसरा भाग 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील श्याम, राजू आणि बाबू भैया या लोकप्रिय भूमिका झाल्या आहेत.
Imagecredits:Unsplash
त्यामुळे आता राजूचे पात्र अक्षय कुमार न करता कार्तिक आर्यन करेल का? हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे.
Imagecredits:Unsplash